Thursday, May 17, 2007

काफिया अणि रदीफ

ग़ज़ल मधे काफिया अणि रदीफ याचे महत्त्व आहे...
काफिया म्हणजे मागोमाग चालणारा...पाठोपाठ येणारा.... आणि रदीफ म्हणजे.... अरबी lok उंटस्वार किंवा घोडेस्वार यांच्या मागे बसणार्या व्यक्तिस रदीफ म्हणतात...
ग़ज़ल मधे काफिया आणि
रदीफ हे कसे येतात ह्याचे स-उदहारण स्पष्टीकरण द्यावे लागेल ते मी हलुहलू देंईंन ....

2 comments:

Saket said...

साहेब, तुम्ही कधीपासून 'ग़झली' (Ghazalee) झालात? कसला डॉन आहेस रे...

prads said...

ghoda pudhe sarakava ho. kaafila ek hi jagah pe bahot din rukela hai !