गुरू शिष्यनाते काय विशेष असते बघा - गेले काही दिवस मी पोहणे शिकायला जातो.
मे महिना, बाल-गोपलांनी मजेत पाण्यात डुंबायाचे दिवस असल्याने, ही प्रचंड गर्दी असते जलतरण तलावावर ...
होते असे की, पोहण्याचें शिक्षक सगाल्यांकड़े लक्ष देवू शकत नाहीत ... असे होता होता, अनेक दिवस गेले, नव्याचा उत्साह ओसरला...मित्र-गण हलुहलू कट्ले, माज़ाही मूड जाऊ लागला....
पण, आजचा दिवस जरा वेगला होता म्हणायचा; सर आले, त्यांनी मला डायरेक्ट ८ फुट पाण्यात नेले, अणि पोहण्यास सांगितले.... मी जरा घाबरलो हो... एक तर नीट पोहता येत नाही, त्यात without tube!! जाले... हसू जाले आमचे तेथे .... पण एक उभारी आली मनाला ...चला सरांचे आपल्याकडे लक्ष आहे तर म्हनायाचे.... त्यांनी फक्त २ शब्द सांगितले...असे कर...असा श्वास सोडांयाचा.... जाले...ठरले मग..३ फुट पाण्यात करून पाहीले ....अगदी १० पैकी ८ नाही तरी १० पैकी ६ मार्क नक्की मिलाले असते ;)
हवे असतात फक्त २ शब्द ....अनुभवाचे आणि धीर देणारे... पाठीशी मोठे कुणी असेल तर जादुमय रीत्या मोठी कामे चुटकी-सरशी होवुन जातात....बघा पटते आहे का...!
Tuesday, May 15, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
ho re, u shd not make false impression abt others before knowing them. allow them enough time ! majhya babatit hi asach zala. but i am enjoying the swimming. my coach turned out to bemore cooperative. me ter day one pasun without tube, float aahe. kharach maja yete.
Post a Comment