Sunday, May 13, 2007

भाव सरगम

नमस्कार,
"भाव सरगम" - हा मराठी भाव गीतांचा कार्यक्रम - पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांचा आग्ला वेगला कार्यक्रम
मराठी गाणी - त्यांनी स्वता संगीतबद्ध केलेली... काहिसा वेगला असा हा कार्यक्रम...
काल अनेक कालाने जान्याचा योग आला...सुरुवात "जीवा शिवाची बैल..." ह्या ठेकेदार गाण्याने जाली...नंतर अभंग जाला - "अरे अरे द्न्याना द्न्याना ज़ालासी पावन..." हलू हलू मैफील रंगत गेली... "तू तेंव्हा तशी...", "सुन्या सुन्या मैफलीत माज्या..." ...काय वीचारता....
बालासाहेब....म्हणजे पंडीत हृदयनाथ मंगेशकर बोलावातात..त्यांच्या कन्येला - "राधेला"... तीच्या-सह म्हनायाची गाणी म्हणजे..."उजाद्ल्यावारी सख्या निघून जा घराकडे...(मईत्र्रा जीवाचे), माज़े रानी माज़े मोघा... , सुर येती विरुनी जाती...(हे गीत जीवनाचे)...
मध्यांतरनंतर गोरया देहावर्ती कांति ...", "सावर रे सावर रे... ऊंच ऊंच जुला ", "पुर्ताता ...", "सर्नार कधी हे रण कुथ्वर साहू हे घाव शीरी..." कवी सुरेश भटांची मराठी ग़ज़ल "मग माज़ा जीव तुज्या..." शेवटी भैरवी ने सांगता होते....

1 comment:

prads said...

Chhan prayatna ahe. vyakaranat kami mark padtil evadhach. bhavana pochlya