या रवीवारी ताम्हीणी - मुळशीला जाण्याचे अचानक ठरले...दुपारची वेळ होती, मस्त वातावरण बाहेर, आकाशात ढगांनी गर्दी केली होती पण पाउस नव्हता...
ताम्हीणी - मुळशी रोड़ तसा आता झकास जाला आहे...गाड़ी सुसाट धावू लागली, जस-जसे आम्ही ताम्हीणी - मुळशी कड़े सरकू लागलो, तसे ढगांनी अजुनच जास्त गर्दी केली... आणि बघता बघता पाउस आला..वाह उस वक्त कि कुछ और ही बात थी दोस्तो। गाडीत लतानी गायलेली गाणी या वातावरणात अजुनच कातील वाटू लागली....अहाहा...अगदी "क्या मोसम है ए दीवाने दिल....चल कही दूर ....निकल जाये..." किशोर आठवला...
मुळशी धरण ओलांडले आणि बास... निसर्ग दोन्ही हात जोडून स्वागतास समोर होता... डोंगर हिरवेगार... , ढगांनी डोंगर माथा व्यापलेला ... रिम-झिम...पाउस.... वेगळाच फ्रेश हिरवा रंग घेवून भाताची शेते चहु- वर पसरली होती ... हवेतील ओलसर पणा... स्वच्छ शुद्ध हवा ...गार वारा... classic...romantic
अजुन पुढे गेलो, डोंगर कुशीमधे लपलेले असंख्य धबधबे...चंदेरी किनार ओढत कोसळत होते...
एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे मुळशी धरणाचे backwater....केवळ अप्रतीम असा नजारा...
लोकांची गर्दी टाळत आम्ही मग backwater च्या दिशेने गेलो आणि पाउस सुरु झाला ...जोराचा वारा... मन-ही ओले चिम्ब भिझून गेले (...हाहा ..अगदी पुस्तकी शब्द वापरायचा मोह झाला इथे..)
या पावसाळयात एकदा तरी नक्की जावुन या...मनसोक्त पावसांत भिझण्याचा आनंद लुटून या!!!!
Wednesday, July 18, 2007
Thursday, July 12, 2007
काही चांगल्या ग़ज़ल...
अवध्या....मित्रा ...धन्यवाद ...
काही चांगल्या ग़ज़ल...
1) Kal chaudavi ki raat thi -- Ghulam Ali
2) Kal chaudavi ki raat thi -- Jagjeet Singh (it is different, but I like Ghulam ali's better)
3) Faasale Aise bhi honge - Ghulam Ali
4) Hum ko kisake gham ne maara -- Ghulam ali (ya ganyachach start la to sher ahe..)
5) Rafta rafta wo mere -- Mehendi hasan
6) Hangama hai kynu -- Ghulam Ali
7) Patta patta boota boota-- Ghlam Ali
8) ye baate zuti bate hai --- Ghlam Ali
9) Yeh dil ye pagal dil mera awaragi -- Ghlam Ali
10) Apani Dhoon main raheta hoon - Ghulam Ali
11) Dil main ek laher si -- Ghuam Ali
12) Chupke chupke -- Ghulam ali
13) Ab ke hum bichade -- mehandi hasan
काही चांगल्या ग़ज़ल...
1) Kal chaudavi ki raat thi -- Ghulam Ali
2) Kal chaudavi ki raat thi -- Jagjeet Singh (it is different, but I like Ghulam ali's better)
3) Faasale Aise bhi honge - Ghulam Ali
4) Hum ko kisake gham ne maara -- Ghulam ali (ya ganyachach start la to sher ahe..)
5) Rafta rafta wo mere -- Mehendi hasan
6) Hangama hai kynu -- Ghulam Ali
7) Patta patta boota boota-- Ghlam Ali
8) ye baate zuti bate hai --- Ghlam Ali
9) Yeh dil ye pagal dil mera awaragi -- Ghlam Ali
10) Apani Dhoon main raheta hoon - Ghulam Ali
11) Dil main ek laher si -- Ghuam Ali
12) Chupke chupke -- Ghulam ali
13) Ab ke hum bichade -- mehandi hasan
Monday, July 9, 2007
लाजून हासणे ...
गीतकार
:मंगेश पाडगांवकर
गायक
:पं. हृदयनाथ मंगेशकर
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे
:मंगेश पाडगांवकर
गायक
:पं. हृदयनाथ मंगेशकर
लाजून हासणे अन हासून ते पहाणे
मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे
डोळयांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?
मिटताच पापण्या अन् का चंद्र ही दिसावा?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
हाती धनुष्य ज्याच्या, त्याला कसे कळावे
हृदयात बाण ज्याच्या, त्यालाच दुःख ठावे
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे
जाता समोरुनी तू, उगवे टपोर तारा
देशातूनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्यांचे, सुचते सुरेल गाणे
Subscribe to:
Posts (Atom)